धनदांडग्यांच्या मायनिंगला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याला चुकीच्या प्रकरणात गोवले तर,तो कोणत्याही पक्षाचा असो,आम्ही त्याच्या पाठीशी; वैभव नाईक

सिद्धेश परब यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी वेंगुर्ले पोलीसांना केली विचारणा वेंगुर्ला प्रतिनिधी शिरोडा येथील शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यावर गांजा व अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली केलेली कारवाई हि सूडबुद्धीने करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी वेंगुर्ले आणि सावंतवाडीतील मायनिंग विरोधात ग्रामस्थांकडून जे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनात सिद्धेश…

Read More

You cannot copy content of this page