सिंधुदुर्गात उद्या रेड अलर्ट जोरदार पावसाची शक्यता…

प्रादेशिक हवामान विभागाने अतिवृष्टीचा दिला इशारा सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 08 जून ते दिनांक 11 जून 2024 या कालावधीत प्रादेशिक हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. सदर इशारा पार्श्वभूमीवर * (१) सर्व यंत्रणांनी अलर्ट रहावे. (२) सर्व यंत्रणा प्रमुखांनी स्वतः तसेच आपले अधिनस्थ अधिकारी/कर्मचारी यांना वीज पडण्याची सूचना देणारे दामिनी अॅप आणि अतिवृष्टी बाबत सूचना…

Read More

आंबोली घाटात धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळी बसवा

आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर यांची बांधकामसह आपत्ती प्राधिकरणाकडे मागणी दर वर्षी पावसाळ्यात आंबोली घाटात घाट माथ्यावरुन दगडांची पडझद होऊन रस्त्यावर पडत असतात. घाटातील काही ठिकाणी संरक्षक जाळी बसाविण्यात आली आहे काही ठीकानी जाळी नसल्याने दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे.मात्र बऱ्याच आवश्यक ठिकाणी संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे आज सकाळी पहाटे मोठा दगड रस्त्यावर पडल्यामुळे मात्र…

Read More

सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!!

💐हार्दिक अभिनंदन…!!💐 हार्दिक अभिनंदन…!!💐 हार्दिक अभिनंदन…!!💐 💐🙏सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!!🙏💐 राणे साहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है…!! *🙏🏻शुभेच्छुक🙏🏻* ⭐श्री.विशाल प्रभाकर परब(उपाध्यक्ष )भाजप युवा मोर्चा युवा नेते, सिंधुदुर्ग

Read More

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी नेरूर गोंधयाळे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कार्यालयाबाहेर उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची घेतली भेट…

जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीम.बैरागी मॅडम यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे केली सविस्तर चर्चा….. कुडाळ प्रतिनिधीनेरूर गोंधयाळे उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेऊन शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी त्याच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्येचे निवारण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी ग्रामस्थांना दिली,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर,राज्याचे उद्योमंत्री उदयजी सामंत साहेब,महाराष्ट्र क्रिकेट…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे छत्र्यांचे वाटप

सावंतवाडी (प्रतिनिधी)भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सावंतवाडीतील जवळपास 200 व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप केले.कालच कोकणचे भाग्यविधाते नारायणराव राणे साहेब यांचा दणदणीत विजय झाला, त्या विजयाप्रित्यर्थ जल्लोश म्हणून या छत्र्या वाटण्यात आल्या. याबद्दल व्यापारी बंधू-भगिनींनी विशाल परब यांचे आभार मानले. उन्हाळा, पावसाळा या ऋतूंमध्ये व्यापारी भाजीपाला तसेच इतर सुविधा आपल्याला उपलब्ध करून देत…

Read More

कुडाळ मध्ये महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजयोत्सव साजरा करताना पदाधिकारी कार्यकर्ते…..

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ गांधीचौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी “महायुतीचा विजय असो” “नारायण राणे साहेबांचा विजय असो” असा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महायुतीतील पदाधिकारी यांनी आपले राणे साहेबांबद्दलचे गौरवोद्गार काढले,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,मनसे जिल्हाध्यक्ष…

Read More

नारायण राणे ५००१४ मताधिक्य घेत झाले विजयी…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीरत्नागिरी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे सुमारे 50014 च्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. नारायण राणे यांची शेवटची निवडणूक म्हणून आणि राणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाने त्यांना भरभरून साथ दिली. या निवडणुकीत राणेनी आपली राणे स्टाईलने या लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या वतीने आणि भाजपच्या वतीने जल्लोष साजरा केला…

Read More

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा २०२४

✍🏼खबरदार कोकण- न्यूज|| सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा २०२४ 7 व्या फेरीतील मतदाननारायण राणे 20044विनायक राऊत 18063 Total Voting 7 व्या फेरी अखेरनारायण राणे 131413विनायक राऊत 1216347 व्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर 9779

Read More

राणे आणि राऊत यांच्यात काटे की टक्कर..

✍🏼खबरदार कोकण-न्यूज || राणे आणि राऊत यांच्यात काटे की टक्कर.. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 9 उमेदवाराना पडलेली मते 4 फेरी नुसार पुढील प्रमाणे.. 1) आयरे राजेंद्र (बसपा) – 3142)अशोक पवार (ब. मु.पार्टी)- 2013)मारुती जोयशी (वंचित) – 5364)नारायण राणे (भाजप) – 183225)शकील सावंत (अपक्ष) – 2786)सुरेश शिंदे (सैनिक स. पक्ष)- 1007)तांबडे अनंत (अपक्ष) – 2188)विनायक…

Read More

You cannot copy content of this page