सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची घेतली भेट
कोल्हापूरच्या गोकुळ दुध संघात मिळवलेल्या यशा बद्दल केले अभिनंदन कोल्हापूर येथील गोकुळ दुधसंघ ज्याची निवडणूक महायूतीने प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निवडणूकीत लक्ष घालून महायुतीचे उमेदवार ठरवले होते. कोल्हापूरचे पालकमंत्री, भाजपचे जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, महाडीक कंपनी, दहा आमदार, एक खासदार सगळे एक होऊन महायुतीची सत्ता गोकुळ दुधसंघावर आणण्याचा…
