सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते:आमदार वैभव नाईक
समाजकारणातील नावलौकीक अपप्रवृत्तींना मान्य नसल्यानेच सत्यविजय भिसे यांची हत्या- संदेश पारकर शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा. स्मृतिदिन साजरा कणकवली प्रतिनिधी सत्यविजय भिसे यांची २२ वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली.त्याचे दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे. सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते. आम्ही त्यांच्यासोबत कार्यरत होतो. गरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम त्यांनी केले…
