दिपक केसरकर राज्यात १ नंबरचे मताधिक्य मिळविणार
जिल्ह्यातील तीनही जागांवर महायुतीचे उमेदवार एकतर्फी निवडणूक येणार:अशोक दळवी सावंतवाडी (प्रतिनिधी) ही निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तृत्वान कार्यसम्राट जनसेवक अशीच होत आहे. जनतेने वारंवार नाकारलेले पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. केसरकर यांनी गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला. त्यांचे कार्य, विनयशीलता, महायुतीची भक्कम साथ, माजी मुख्यमंत्री न खासदार नारायण राणे व…
