अंकुश चौधरी आणि दीपा परब यांच्या उपस्थितीत कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

आपण कोण? आपण कोकणकर! म्हणत अंकुश चौधरी आणि दीपा परब यांच्या उपस्थितीत कोकण संस्थेचा वर्धापन दिन साजरा मुंबई प्रतिनिधी गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा वर्धापनदिन मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री दीपा परब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या…

Read More

You cannot copy content of this page