छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

३१ जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन ठिकाणी भव्य शिबिरांचे आयोजन सिंधुदुर्गनगरी दि २९ (जिमाका)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्‍यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय दिनांक २२ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान एका दिवशी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात दि.२२ जुलै…

Read More

You cannot copy content of this page