उबाठा च्या उमेदवारांची पहिली यादी काँग्रेस च्या दहा जनपथ ला स्क्रिणींग साठी गेली
भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची टीका पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी मानले भाजप पक्षाचे आभार कणकवली प्रतिनिधी उबाठा च्या उमेदवारांची पहिली यादी दहा जनपथ ला स्क्रिणींग साठी गेली आहे.10 जनपथ ची मम्मी जेव्हा शिक्का मारेल तेव्हा यादि बाहेर येईल.आम्ही दिल्ली समोर झुकत नाही अस म्हणणारे राऊत आणि त्यांचा मालक उद्धव ठाकरे…
