कुडाळ – आंबेडकर नगर येथील भंगसाळ नदी गाळ काढणे कामाचा उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, गटनेते विलास कुडाळकर यांनी घेतला आढावा

कुडाळ प्रतिनिधी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कुडाळ आंबेडकर नगर येथील भंगसाळ नदीतील गाळ उपसा करण्याचे काम सुरु आहे. या कामाचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, नगरसेवक तथा गटनेते विलास कुडाळकर यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कोकण सिंचनचे अभियंता भूषण नार्वेकर उपस्थित होते.

Read More

फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी

तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना सोमवारी निवेदन देणार;रूपेश राऊळ सावंतवाडी प्रतिनिधी फळपीक विमा योजना राबविल्या जाणाऱ्या कंपन्या बदलून शेतकऱ्यांना सरकार वेठीस धरत आहे त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंगळवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी बोलताना…

Read More

सावंतवाडी येथील माजी नगरसेवक नासीर शेख तीन जिल्ह्यातून हद्दपार

विविध गुन्ह्यांची नोंद घेऊन पोलीसांच्या अनुषंगाने प्रांताधिकारी हेमंत निकम यांची कारवाई सावंतवाडी (प्रतिनिधी) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांना त्रास देऊन दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माजी नगरसेवक नासीर अहमद ईस्माईल शेख (वय ५७, रा. सालईवाडा, सावंतवाडी) याला आज प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग पोलिसांनी तीन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. माजी नगरसेवक नासीर…

Read More

बिडवलकर हत्तेचा योग्य तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन.

जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य धंदे व अवैद्य प्रकार रोखण्यासाठी कडक पाऊल उचलण्याचे मनसे कडून आवाहन:उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. कुडाळ प्रतिनिधी दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सिद्धिविनायक बिडवलकर हत्याप्रकरणी योग्यरीत्या तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व त्यांचे सहकारी निवती पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री भीमराव गायकवाड यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग सर्व पदाधिकारी यांच्याकडून…

Read More

पोलीस प्रशासनाचे खाजगी लोकांना संरक्षण ; स्थानिकांवर दबाव

स्थानिकांचा विरोध असताना सासोली येथील त्या जमिनीची मोजणी कशी झाली ? सासोली प्रकरणात राजकीय व्यक्तींचा हात असण्याची शक्यता ? – जिल्हाप्रमुख संदेश पारकर सिंधुदुर्ग प्रतिनिधी सासोली ग्रामपंचायतने शेतकरी दाखले आणि सर्व परवानगी दिल्या त्या बोगस आहेत. इकोसेन्सिटीव जमिन बिनशेती कशी झाली ? स्थानिकांचा, हिस्सेदार, सहहिस्सेदार यांचा विरोध असताना देखील जमीन मोजणी कशी झाली ? असा…

Read More

महिलेने दोन मुलांसह पूलावरून खाडीपात्रात उडी घेत केली आत्महत्या

देवगड प्रतिनिधी तालुक्यातील तिलोट- आंबेरी येथील एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह तिर्लोट- आंबेरी पूलावरून खाडीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. श्रीया सुरज भाबल (२४), श्रेयस सुरज भाबल (५) व दुर्वेश सुरज भाबल (४) अशी त्यांची नावे असून सौ. श्रीया व श्रेयस यांचे मृतदेह सापडले आहेत. तर दुर्वेश हा अद्यापही बेपत्ता आहे. ही घटना १६…

Read More

हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..💐*

💐🎂🌷आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य *कु.सिध्दि पारकर* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐 🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹 *🙏-; शुभेच्छुक ;-🙏* *💐श्री‌.गणेश वाघचौरे (संस्थापक)* *💐श्री.समीर परब (राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी)* *💐श्री.आनंद कांडरकर (उपाध्यक्ष सिंधुदुर्ग)* *💐श्री.विनोद जाधव (सचिव सिंधुदुर्ग)* *💐सौ.मानसी परब (महीला जिल्हाध्यक्षा)* *💐श्री.रूपेश पाटील (जिल्हा सोशल मीडिया प्रमुख)* *💐श्री.आर के सावंत (तालुकाध्यक्ष कुडाळ)* *💐श्री.परेश परूळेकर (तालुकाध्यक्ष कणकवली)* *💐 ॲड.राजेंद्र खानोलकर* (तालुकाध्यक्ष वेंगुर्ला)…

Read More

पाट गावातील जिवलग मित्र मंडळाची तरुणांसाठी कबड्डी स्पर्धा म्हणजे खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी;शिवसेनेचे अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) पाट पंचक्रोशीत अनेक कबड्डी पटूंनी नाव कमविले त्यातच जिवलग मित्र मंडळाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करुन खेळाडूंना प्रोत्साहनच दीले आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी काढले पाट जळवी वाडी येथे जिवलग मित्र मंडळ आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री बंगे बोलत होते ते बोलताना म्हणाले जिवलग मित्रमंडळाने ही स्पर्धा निस्वार्थी भावनेने…

Read More

गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाची मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्यांनी घेतली भेट….

संशय व्यक्त केलेल्या त्याच कंपनीच्या मॅनेजरचे जबाब का नोंदविण्यात आले नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे 25 लाख रुपयांचे ड्रग्ज तस्करी होताना गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाने कुडाळमधील परवेज खान याला रंगेहात पकडले होते. याबाबत सहा महिन्यापूर्वी एमआयडीसी मधील एका कंपनीत संशयास्पद व बेकायदेशीर हालचाली होत असल्या बाबत पत्र मनसेने कुडाळ पोलिसांना दिले होते. त्या वेळी ड्रग्ज…

Read More

बिडवलकर खून प्रकरण:सिध्देश शिरसाटची पोलिसांनी घेतली तात्पुरती न्यायालयीन कोठडी

‘त्या’ दोन वाहनांपैकी एक वाहन पोलिसांच्या ताब्यात प्रकाश बिडवलकर खून प्रकरणात अजून धागेदोरे पोलीस तपासात हाती,आणखी काही व्यक्तीचा सहभाग कुडाळ प्रतिनिधी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश अशोक शिरसाट याला वैद्यकीय कारणास्तव पोलीस कोठडी अबाधित राखून तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कुडाळ न्यायालयाने दिले आहेत. सिद्धेश शिरसाट आजारी असल्याने…

Read More

You cannot copy content of this page