पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार!:भाजपा राज्य युवा नेते विशाल परब

सलग तिसऱ्या वर्षी मॅरेथॉनचा जल्लोष!, महाराष्ट्रासह गोवा-कर्नाटकातील शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग! आंबोली निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेल्या आंबोलीची ओळख आजवर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून होती; मात्र आता याच आंबोलीच्या हिरव्यागार कुशीतून ‘मान्सून मॅरेथॉन’ची नवी ओळख जगाच्या नकाशावर निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पावसाच्या सरी, धुक्याची दुलई, सह्याद्रीच्या हिरवाईची चादर आणि धावपटूंच्या जिद्दीचा विलक्षण…

Read More

विशाल सेवा फाउंडेशन आयोजित आंबोली मान्सून 2026 मॅरेथॉन ची जय्यत तयारी सुरू..

सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील आंबोली मान्सुन मॅरेथॉन ची जय्यत तयारी सह्याद्री ॲडव्हेंचर व रेस्क्यु टीम आंबोली-सांगेली व सायकलींग असोसीएशन आयोजित व विशाल सेवा फाउंडेशन प्रायोजित आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ ला उद्या सकाळी प्रारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. रविवार सकाळी ६.३० वा मॅरेथॉन चा शुभारंभ महाराष्ट्र भाजपा युवानेते व विशाल सेवा फाउंडेशन चे संस्थापक…

Read More

You cannot copy content of this page