बी.फार्मसीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत..
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे पडताळणी केंद्र उपलब्ध. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष – सीईटी सेल मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बी.फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन…
