सिंधुदुर्गची समृद्धी साध्य करण्यासाठी यापुढेही एकजुटीने काम करू;मनीष दळवी
जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात मनीष दळवी यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न सिंधुनगरी( प्रतिनीधी) आम्ही जिल्हा बँकेचे मालक नाही, तर विश्वस्त आणि चालक आहोत. आमच्याकडे सोपविलेली जबाबदारी पुढच्या पिढीकडे अधिक सक्षम स्थितीत सोपविणे, हेच आमचे ध्येय आहे. सहकाराला समृद्धी देत त्यातून सिंधुदुर्गची समृद्धी साध्य करण्यासाठी यापुढेही एकजुटीने काम करू,” असा निर्धार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष…
