एकजुटीतून स्वच्छतेचा जागर; भाग्योदय कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी श्रमदानातून परिसर केला स्वच्छ
सावंतवाडी प्रतिनिधी ऑक्टोबर 2026 च्या मासिक मीटिंगमध्ये दिवाळीपूर्वी संकुलाच्या इमारती सभोवती तसेच टेरेस, जिने यांची साफसफाई करायला पाहिजे यासाठी कोणालातरी साफसफाई करणाऱ्याला बघितले पाहिजे अशी मासिक मीटिंगमध्ये चर्चा सुरू झाली. यावेळी सर्व सदस्यांनी एका स्वरात सांगितले की यावेळी आपणच सर्वजण श्रमदानाने सर्व साफसफाई करूया.याला उपस्थित सर्व सदस्यांनी एका स्वरात अनुमती दिली.यासाठी रविवार निश्चित करून प्रत्यक्षात…
