वराड-सावरवाडमध्ये फाटक कुटुंबावर कथित सामाजिक बहिष्काराचा आरोप;आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग संघटना आक्रमक

गावातील ग्रामस्थांनी बोलू नये,घरी जाऊ नये,लग्नकार्य व धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवावे,असा दबाव असल्याचा आरोप;मालवण पोलिसांकडे चौकशी करून कारवाईची मागणी मालवण प्रतिनिधी सामाजिक सलोख्याच्या गावपाड्यात एखाद्या कुटुंबाला जाणीवपूर्वक एकाकी पाडणे, त्यांच्याशी बोलणे टाळणे, घराकडे जाणे बंद करणे आणि सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवणे, ही गंभीर बाब आहे. मालवण तालुक्यातील वराड-सावरवाड येथील सौ. सविता संतोष फाटक…

Read More

You cannot copy content of this page