महिलेने दोन मुलांसह पूलावरून खाडीपात्रात उडी घेत केली आत्महत्या
देवगड प्रतिनिधी तालुक्यातील तिलोट- आंबेरी येथील एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह तिर्लोट- आंबेरी पूलावरून खाडीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. श्रीया सुरज भाबल (२४), श्रेयस सुरज भाबल (५) व दुर्वेश सुरज भाबल (४) अशी त्यांची नावे असून सौ. श्रीया व श्रेयस यांचे मृतदेह सापडले आहेत. तर दुर्वेश हा अद्यापही बेपत्ता आहे. ही घटना १६…
