स्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल

पालकमंत्री नितेश राणे ; भाजप आयोजित दिवाळी बाजाराचे उद्घाटन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा सध्या दुष्काळाच्या संकटात असून ट्रिगर वनमध्ये आहे. अशा परिस्थितीत स्थानिक बाजारपेठेला ताकद देणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढले आहे. दिवाळी बाजारात होणारा प्रत्येक व्यवहार हा जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा असून त्याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या जीवनमानावर होणार आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेते, व्यावसायिक आणि…

Read More

You cannot copy content of this page