कणकवली शिवसेना शाखेत ०६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होणार साजरी

शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन* कणकवली प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ०६ मार्च २०२६ रोजी शिवजयंती ( तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ०९ वाजता श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात…

Read More

सौ.मानसी परब यांना मराठी समाजभूषण पुरस्कार प्रदान

पुणे प्रतिनिधी या संमेलनामध्ये विविध क्षेत्रात मराठी भाषा, संस्कृती व राष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रेरणादायी व आदर्श कार्याची दखल घेत मराठी समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी हा पुरस्कार सौ. मानसी महेश परब- राणे यांना प्रदान करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रचारासाठी व समाज घडणीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानानिमित्त तसेच भावी पिढीस प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी केलेल्या…

Read More

माणगावत Bsnl नेटवर्कचा खेळ खंडोबा..

पंचायत समिती सदस्य योगेश धुरी आक्रमक माणगाव प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगावमध्ये बीएस एन एल च्या नेटवर्कचा लपंडाव सुरूच आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.bsnl च्या अधिकाऱ्यांना शिवसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. रेंज पूर्ववत करा अन्यथा परत शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. माणगाव मध्ये गेले…

Read More

कुडाळ नाबरवाडीत भीषण अपघात

ट्रकची महीलेला धडक महीला जागीच ठार‌.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील कुडाळ-मालवण नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणारा ट्रक आणि स्कूटी मुपेड गाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूटी चालवणारी महिला कुडाळ च्या दिशेने येणारा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली गेल्याने ती चिरडून जागीच ठार झाली. हा अपघात 11.15 वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी मोठी गर्दी…

Read More

You cannot copy content of this page