सावंतवाडीत भाजप कार्यालयासमोर माजी मंत्री रामदास कदम यांचा पुतळा जाळला

भाजपा प्रवक्ते संजू परब व युवा नेते संदीप गावडे यांचा कडव्या शब्दात इशारा सावंतवाडी प्रतिनिधीमाजी मंत्री रामदास कदम यांनी माफी मागावी, आमचे नेते रविंद्र चव्हाण माफ करतील, तेवढं मोठं मन त्यांचे आहे. अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती असली तरी, दिपक केसरकर यांचा पराभव करणार, असा इशारा मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय तथा भाजपा युवा नेते…

Read More

पोलीस पाटील यांना नियुक्ति द्या……

अन्यथा युवासेनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर आंदोलन छेडणार-योगेश धुरी युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ कुडाळ प्रतिनिधीतालुक्यात नवीन पोलीस पाटील यांची निवड झाली 3 महिने उलटूनही अद्याप त्यांना नियुक्ती दिली नाही.■  जिल्ह्यातील सत्ताधिकारी जनता दरबार घेतात मात्र अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात■ राणे मंत्री असून एक उद्योग जिल्ह्यात नाही उलट राणेंच्या काळात उद्योग बंद करण्यात आले■ पालकमंत्री जिल्ह्याचे असून आता…

Read More

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केला रामदास कदमांचा निषेध

रामदास कदम महायुतीत आग लावण्याचे काम करत आहेत सावंतवाडी प्रतिनिधीभाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांचा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निषेध केला. काल रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर मुंबई गोवा महामार्गाचे निमित्त करून खालच्या पातळीवरील टीका केली होती. वास्तविक पाहता मुंबई गोवा…

Read More

एकमेकांच्या अंगावर धावून जात शांतता भंग केल्याप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल..

कुडाळ (प्रतिनिधी) येथील जिजामाता चौक आणि काळप नाका येथे सार्वजनीक ठिकाणी एकमेकांच्या अंगावर धावून जात शांतता भंग केल्याप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या एकूण 11 जणांवर पोलिसांनी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी नारळी पोर्णिमेनिमित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन गटात शाब्दिक चकमक होऊन त्याचे रुपांतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात झाले होते. कुडाळ पोलिसांनी…

Read More

राकेश नेवगी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची सावंतवाडी तालुक्यातील जाणीव जागर यात्रा पुढे ढकलली…

वेंगुर्ला प्रतिनिधीदिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून रेडी, वेंगुर्ला या ठिकाणापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही यात्रा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील गावा गावातून जाणार आहे. दरम्यान आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी पक्षाचे पदाधिकारी, सावंतवाडी शहर कार्याध्यक्ष राकेश नेवगी यांचे आकस्मित निधन झाले आहे. त्यामुळे 19…

Read More

सावंतवाडी मोती तलावात तरूणाची उडी..

सावंतवाडी प्रतिनिधीशहरातील युवकाने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मोतीतलावात उडी घेऊन आत्महत्या केली. नागरिकांना ही घटना कळताच त्यांनीघटनास्थळी धाव घेतली होती. तलावाकाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तसेच युवकाच्या नातेवाईकांनी धाव घेतली होती. सदर तरुण शहरातील व्यापारी असल्याचे समजते. तलावाकाठी एक दुचाकी आढळली असून पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Read More

सावंतवाडीची पियुषा एम.पी.एस.सी. परिक्षेत राज्यात चौथी…

राज्य कर निरीक्षक म्हणून निवड; महेंद्र अकॅडमीच्या कौतुक… सावंतवाडी प्रतिनिधीयेथील सुकन्या पियु वारंग हि एम.पी.एस.सी. पोलीसने सीमा महाराष्ट्र राज्य दूर चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तिची राज्य कर निरीक्षक म्हणून निवड केली आहे. एकाच वर्ष तीने पाच परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. त्यांच्या यश महेंद्रा अकॅडमीच्या थेट संचालक महेंद्र पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.

Read More

प्रशासनाच्या अन्यायकारक व निष्क्रिय वागणुकीच्या विरोधात चौथा दिवसही उपोषण सुरू…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीश्री चंद्रशेखर दशरथ रावराणे लोरे नं.1 येथील ग्रामस्थ ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रशासनाच्या अन्यायकारक व निष्क्रिय वागणुकीच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्री चंद्रशेखर…

Read More

राज्यातील पत्रकारांना १७ ऑगस्टपासून टोलमुक्त प्रवासाची संधी..

सवलत फक्त अधीस्विकृतीधारक पत्रकारांनाच नव्हे, तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार.. मुंबई प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे टोलनाक्यावर महाराष्ट्राताल सर्व पत्रकाराना टालमाफी, त्याचप्रमाणें या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सिंधुदुर्गातील आजी- माजी पत्रकारांच्या…

Read More

संकटातही उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी….*

वाफोलीतील रमेश मेस्त्री यांच्या घराचे छप्पर वादळाने उडवले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी मेस्त्री कुटुंबाला सावरले! सावंतवाडी प्रतिनिधीवाफोलीमधील रमेश मेस्त्री या शेतकऱ्याचे छप्पर वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने उडून गेले. वाफोली सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री विनेश गवस यांच्या माध्यमातून ही कैफियत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब…

Read More

You cannot copy content of this page