हळदीचे नेरूरच्या सहा प्रमुख प्रश्नांवर आमदार निलेश राणे सकारात्मक; विकासकामे लवकरच मार्गी लागणार

फुटब्रिजसह रस्ते, शाळा दुरुस्तीसाठी निधीचे आश्वासन सिंधुदुर्ग प्रतिनिधी हळदीचे नेरूर गावातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांची शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) अंधेरी येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. माजी सरपंच दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली हळदीचे नेरूर ग्रामस्थ विकास मंडळ, मुंबईच्या वतीने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावासाठी…

Read More

You cannot copy content of this page