पिंगुळी पाझर तलावाच्या अतिक्रमणाला अभय कुणाचे? जिल्हाधिकारी,पालकमंत्री आणि आमदारांच्या भूमिकेवर मनसेचे प्रश्नचिन्ह!

कोणत्याही स्वार्थ विना प्रामाणिकपणे जनतेच्या पाठी उभे राहावे:कुणाल किनळेकर कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच हजार वनराई बंधारे बांधल्याचे जाहीर करत स्वतःची पाठ थोपटवून घेणारे जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी पिंगुळी पाझर तलावाला हानी पोहोचवणाऱ्या परप्रांतीय विकासकांच्या बाजूने असल्याचा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा आरोप. महाराष्ट्र राज्यात दुष्काळ परिस्थिती जाहीर झाली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून…

Read More

You cannot copy content of this page