कुडाळच्या सर्व्हे नं. २१२ च्या नकाशावरून गंभीर प्रश्न उद्भवला; आदेश धुडकावल्याचा आरोप!मूळ गटनकाशात सडक नसल्याचा दावा; नंतरच्या पोटहिस्सा मोजणीत सडक दाखवल्याने प्रश्नचिन्ह?

वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली? नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वालाच हरताळ; दत्तात्रय राजाध्यक्ष व शीतल आरोसकर यांच्यासमोर यक्षप्रश्न! कुडाळ : मौजे कुडाळ येथील सर्व्हे नं. २१२, हिस्सा नं. १ च्या नकाशाबाबतचा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात मूळ गटनकाशाची अभिलेखावरून पडताळणी केली असता त्यामध्ये सडक दर्शविण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर झालेल्या पोटहिस्सा मोजणीमध्ये…

Read More

You cannot copy content of this page