अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
आरोपीच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांनी केला युक्तिवाद कणकवली : प्रतिनिधी घरगुती संबंधांचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीशी व्हॉटस्अॅप, फेसबुक, मेसेंजरद्वारे प्रेमसंबंध निर्माण करत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या रितेश रामचंद्र चव्हाण याची अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले,…
