श्री पंचम खेमराज महाविद्यालय व ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन
संस्थापक दिन व जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने होणार रक्तदान शिबिर सावंतवाडी: लेफ्ट.कर्नल हि. हा. श्रीमंत शिवरामराजे भोंसले (राजेसाहेब) यांचे जनशताब्दी वर्ष तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या संस्थापक दिनानिमित्त गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दु. १.०० वाजेपर्यंत श्री.पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान…
