ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अखेर सुरू झाली
बाहेरगावी उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा* सिंधुदुर्ग प्रतिनिधीज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अखेर सुरू झाली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात ओबीसी नेते तथामंत्री छगन जी भुजबळ साहेब यांनी ओबीसी, व्हीजीएनटी व एस बी विद्यार्थ्यांना एसी व एसटीच्या धर्तीवर शिकणाऱ्या मुला मुलींना शासकीय वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही….
