आमदार दिपक केसरकर यांच्याकडून दीड दिवसांच्या गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन

सावंतवाडी प्रतिनिधी माजी शिक्षणमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे कुटुंबियांसमवेत पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक कुंडांमध्ये करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले, “आमच्या घरची श्री गणेश मूर्ती शाडू मातीची होती आणि ती आम्ही नैसर्गिक कुंडांमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित केली. “गणेश विसर्जनाच्या वेळी आमदार…

Read More

You cannot copy content of this page