युवा उद्योजक विशाल परब सावंतवाडी पोलिसांच्या गणरायाच्या चरणी लीन

सावंतवाडी प्रतिनिधी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज सावंतवाडी पोलिसांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, मनोज राऊत, अनिल धुरी, हनुमंत धोत्रे, राजा राणे, अमित राऊळ, ओंकार पावसकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

Read More

You cannot copy content of this page