उबाठात प्रवेश करणारे चिंतामणी मडव हे मूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यांचा आमचा संबंध नाही.

शिंदे गटाचे आंब्रड विभागीय अध्यक्ष श्री. गुणवंत सावंत यांची जांभवडे प्रवेशावर प्रतिक्रिया. कुडाळ प्रतिनिधी जांभवडे गावातून काल ज्या एकमेव व्यक्तीचा प्रवेश घेत वैभव नाईक यांनी निलेश राणेंवर टीका करायला लावली त्या चिंतामनी मडव व शिंदे शिवसेनेचा काहीही संबंध नसून ते मूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांना ग्रामपंचायत निवडणूक शिंदे शिवसेनेने फक्त पाठिंबा दिला होता मात्र त्या…

Read More

You cannot copy content of this page