गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे घवघवीत यश..
सावंतवाडी प्रतिनिधी गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत तालुका आणि जिल्हा गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अव्वल गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले. जिल्हा गुणवत्ता यादीत इयत्ता सहावीचा विद्यार्थी सर्वेश नितीन गावडे तसेच तालुका गुणवत्ता यादीत अर्णव अमोल माने इयत्ता सहावी विराज शशिकांत गवस इयत्ता सहावी गौरांग संदीप पेडणेकर इयत्ता सातवी तेजस दयानंद आर्दळकर इयत्ता सातवी…
