त्रिपुरारी पौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार ‘हे चांदणे फुलांनी…’ सुरेल मैफल; संगीत सोहळ्याचे सातवे वर्ष!
सावंतवाडी प्रतिनिधी त्रिपुरारी पौर्णिमेच्या प्रसन्न चांदण्यात सुरांच्या मधुर लहरींनी आसमंत भारून टाकण्याची संगीतमय पर्वणी सावंतवाडीकरांना अनुभवायला मिळणार आहे. श्री सद्गुरू संगीत, कला व सांस्कृतिक मंडळ आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हे चांदणे फुलांनी…’ या हिंदी-मराठी सदाबहार गीतांच्या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून, मंगळवार, दिनांक २४…
