बारावीत जिल्ह्यात द्वितीय, आता CA फाऊंडेशनमध्येही यश; दत्तराज पै यांची दमदार कामगिरी!

सावंतवाडी प्रतिनिधी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेची, जिद्दीची आणि मेहनतीची चमक दाखवणाऱ्या सावंतवाडीच्या दत्तराज पै यांनी आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट (CA) फाऊंडेशन परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तम गुणांसह यश मिळवत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. दत्तराज यांच्या या यशामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

Read More

You cannot copy content of this page