अनधिकृत LED मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून कारवाई

रायगड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृत LED व्दारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्हयातील 02 मासेमारी नौकांवर दिनांक 17.12.2025 रोजी व दिनांक 18.12.2025 रोजी रात्राी 02:10 वाजता मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्ती नौकेव्दारे कारवाई करण्यात आली. श्री. जगन्नाथ माया कोळी, रा. राममंदीर केळवणे, ता. पनवेल यांच्या मालकीच्या साई गणेश क्र. IND-MH-7-MM-1318 ही नौका दिनांक 17.12.2025 रोजी खदेरीच्या समोरील…

Read More

You cannot copy content of this page