पत्रकार, रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे अकाली निधन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) सातोसे (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (४८, रा. सावंतवाडी) यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याया सुमारास निधन झाले. ओरोस येथे जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथे मैदानावर फिल्डींग करत असताना ते खाली कोसळले. त्यांना तातडीने ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र,…
