मायक्रो फायनान्स कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या जाचक आणि बेकायदेशीर कर्जवसुली कारवायां विरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समिती तीव्र आंदोलन उभारणार;ऍड. प्रसाद करंदीकर

कुडाळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकाधिकार समिती येणाऱ्या मार्च एन्डच्या नावाखाली वित्तीय संस्था,को-ऑपरेटिव्ह बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या जाचक पद्धतीने बेकायदेशीर वसुली कारवाया करतात. या संस्थांच्या वसुली एजंटांकडून लोकांना विशेष करून महिलांना त्रास देण्याचे काम सुरू आहे वेळी अवेळी लोकांच्या घरी जाऊन बसतात. आणि मानसिक दृष्ट्या टॉर्चर करण्याची जी काही पद्धत सिंधुदुर्ग जिल्ह्यात या स्मॉल फायनान्स कंपन्यांनी अवलंबलेली…

Read More

You cannot copy content of this page