भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश
पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात पालकमंत्री नितेश राणे यांना विकासाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा वैभववाडी (प्रतिनिधी) भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोरे यांनी पार पडलेल्या जाहीर सभेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात…
