हुमरमळा वालावल करमळीवाडी व बिजोळेवाडीसाठी आंदुर्ले विज केंद्राला जोडावे ही मागणी मान्य:सरपंच अमृत देसाई

माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या मागणीला यश..! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल करमळीवाडी व बिजोळेवाडी या दोन वाड्या नेरुर विज केंद्रा ऐवजी आंदुर्ले विज केंद्राला जोडाव्यात म्हणजे वारंवार लाईट जाण्याचे प्रकार होणार नाहीत ही मागणी मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केली होती या मागणीला यश येऊन विज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली…

Read More

You cannot copy content of this page