२९ डिसेंबर रोजी माणगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन

सर्वानी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सौ.स्नेहा फणसळकर यांनी केले आहे माणगाव प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांचे वार्षिक अधिवेशन माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय यांच्या सहकार्याने येत्या रविवारी २९ डिसेंबर रोजी माणगाव वाचनालय येथे सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ या वेळेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश…

Read More

You cannot copy content of this page