खासदार नारायण राणें विरोधात माजी खासदार विनायक राऊत न्यायालयातही पराभूत
खासदार राणेंच्या विजयाला आव्हान देणारी राऊत यांची निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळली मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिला निर्णय मुंबई/कोल्हापूर : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या विरोधातील विनायक राऊत यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील खासदार राणेंच्या विजयाला आव्हान देत माजी खासदार विनायक राऊत यांनी…
