वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा; विशाल परब यांच्या पुढाकारातून लहान-मोठे ५० बंधाऱ्यांचा संकल्प
सिंधुदुर्गात जलसंधारणाला वेग; शेतकऱ्यांच्या बांधावर मदतीचा हात..! सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे गतिमान करण्यासाठी ५० लहान-मोठे बंधारे उभारण्याच्या संकल्पाला आता प्रशासकीय सहकार्याची जोड मिळावी, यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या पूर्तीनिमित्त देशभर…
