ऍड.अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील सेज विद्यापीठातून डॉक्टरेट प्रदान…..
कायदेविषयक संशोधनाचा नवा अध्याय; किशोरवयीन गुन्हेगारीचा सखोल अभ्यास…. _श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा व अनुभवी विधिज्ञ ऍड.अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी अर्थात सेज विद्यापीठामार्फत कायदेविषयातील डॉक्टरेट अर्थात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल भोसले नॉलेज सिटी परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे._ _ऍड.अस्मिता…
