उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय पडते यांचा शिवसेनेत प्रवेश
निलेश राणे आमदार झाल्यापासून शिवसेना जोमाने वाढत आहे:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग प्रतिनिधी ठाकरे शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर चर्चेत असलेले संजय पडते यांनी आज बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत आंगणेवाडी येथे जाहीर प्रवेश केला. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी आमदार दिपक…
