सावंतवाडी येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन
सावंतवाडी (प्रतिनिधी) अंश एज्युकेशन इन्स्टिट्यूट, सावंतवाडी यांच्यावतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. ही परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत होईल. इयत्ता पाचवी व आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या परीक्षेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालिका अश्विनी…
