कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी.
संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष देवेंद्र सामंत यांची माहिती. कुडाळ प्रतिनिधीतहसीलदार कार्यालय कुडाळ येथे काल पार पडलेल्या संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्री देवेंद्र सामंत यांनी दिली. कालच या संदर्भातील बैठक तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे पार पडली या बैठकीत कुडाळ तालुक्यातील दिव्यांग बांधव तसेच विधवा निराधार…
