भाजपा च्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप उपक्रम उत्साहात
खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा सिंधुदुर्ग चा समाजोपयोगी उपक्रम वेंगुर्ला प्रतिनिधी भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम सोमवार, दिनांक ११ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मदतीचा…
