कणकवली तालुक्यातील फोंडाघाट चेक पोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई
तब्बल सहा लाखाचा ब्रँडेड कंपनीच्या सिगारेट जप्त,चेकपोस्टवर दुसरी कारवाई कणकवली प्रतिनिधी कोल्हापूरहून गोव्याला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर मधून विनापरवाना सिगरेट वाहतूक चा पर्दाफाश फोंडाघाट चेक पोस्टवरील स्थिर सर्वेक्षण पथकाकडून करण्यात आला. आज गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर फोंडाघाट चेकपोस्टवरील ही सलग दुसरी कारवाई असून या कारवाईमुळे फोंडाघाट चेक…
