सावंतवाडी बस स्टँड येथील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारी महिला जालना येथून ताब्यात..l
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी बस स्टँड येथून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलेला जालना येथून ताब्यात घेण्यात आले आहे. संगीता सुभाष जाधव (३५) रा. मंठा, जिल्हा जालना असे तिचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. सोमवार दिनांक २१ सप्टेंबर…
