कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाला पुण्यातील प्रतिष्ठेचा ‘श्रि. दा. ग्रंथ पुरस्कार’ जाहीर
सावंतवाडीतील कवी तथा कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाला पुण्यातील प्रतिष्ठेचा ‘श्रि दा ग्रंथ पुरस्कार’ जाहीर झाला आहे. १२ डिसेंबर २०२६ रोजी पुणे येथे सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे. दीपक पटेकर यांच्या बकुळीची फुले या वृत्तबद्ध काव्यसंग्रहाला मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजाला दिशा…
