बांदा पोलिस ठाण्यातील ३ कर्मचाऱ्यांची पदोन्नती

बांदा प्रतिनिधी येथील पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी सिताकांत नाईक यांची तर महिला पोलीस हवालदार पदी हर्षदा सावंत व वेदिका गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. यावेळी पोलीस ठाण्याच्यावतीने निरीक्षक बडवे…

Read More

सत्तेतील भ्रष्टाचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाविरोधात शिवसन्मान यात्रा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन; रविवारी मालवण बंदर जेटी येथे होणार शुभारंभ इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे होणार व्याख्यान मालवण प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे तो पुतळा कोसळला. एकंदर महाराष्ट्राची अस्मिता खाली कोसळली. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची…

Read More

स्ट्रॉंग आर्म फिटनेस’ व्यायामशाळेचे विशाल परब यांच्या हस्ते भव्य उद्घाटन..

सावंतवाडी प्रतिनिधी कोंडुरे-मळेवाड येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ‘स्ट्राँग आर्म फिटनेस’ या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विशालजी परब यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण बर्वे आणि प्रसाद नाईक यांनी उत्कृष्ट नियोजन करून व्यायामशाळेची आकर्षक बांधणी केली, ज्यामुळे परिसरातील तरुणांसाठी आरोग्य आणि फिटनेसचे नवे केंद्र उपलब्ध झाले आहे. श्री. विशाल…

Read More

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने देवीचे आगमन.. आ.वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे केले पूजन व आरती कणकवली प्रतिनिधी सालाबादप्रमाणे कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित…

Read More

स्ट्रॉंग आर्म फिटनेस’ व्यायामशाळेचे विशाल परब यांच्या हस्ते भव्य उद्घाटन..

सावंतवाडी प्रतिनिधी कोंडुरे-मळेवाड येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ‘स्ट्राँग आर्म फिटनेस’ या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विशालजी परब यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण बर्वे आणि प्रसाद नाईक यांनी उत्कृष्ट नियोजन करून व्यायामशाळेची आकर्षक बांधणी केली, ज्यामुळे परिसरातील तरुणांसाठी आरोग्य आणि फिटनेसचे नवे केंद्र उपलब्ध झाले आहे. श्री. विशाल…

Read More

गोठोस भावई मंदिर येथे ५ ते ७ ऑक्टोंबर ला जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

श्री देवी भावई सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ गोठोस आयोजित दि.५ ते ७ ऑक्टोंबर या कालावधीत नवरात्री उत्सवानिमित्त श्री देवी भावई मंदिर गोठोस येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरीही इच्छुक भजन स्पर्धकाने वेळेत उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाचे शोभा वाढवावी.असे आवाहन श्री देवी भावई सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ गोठोस च्या वतीने करण्यात आले आहे

Read More

कुडाळ -मालवण मतदारसंघासाठी खासदार नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट…

कुडाळ -मालवण मतदारसंघासाठी खासदार नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट… मुंबई प्रतिनिधी खासदार नारायण राणे हे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेला शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ राणे आपल्या पदरात पाडून घ्यायला यशस्वी ठरले होते. शिवाय त्यांनी विजयही मिळवला होता. आता शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेला आणखी…

Read More

आर आर आबा पाटील स्मार्ट ग्राम स्पर्धेत कुडाळ तालुक्यातून तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतला नंबर एकचा पुरस्कार.. रोख रक्कम दहा लाखाचे मिळाले बक्षीस कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुक्यामध्ये आर आर (आबा) पाटील स्मार्ट ग्राम स्पर्ध्येमध्ये तालूक्यात 1 नंबर पटकावून 10 लाख बक्षीस प्राप्त करून तेर्सेबांबर्डे गावाला मानाचा पुरस्कार प्राप्त करून दिल्याबद्दल जल्लोष करण्यात आला. रुपेश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील…

Read More

५ ऑक्टोबरला सावंतवाडीत राजघराण्यातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडीत ५ ऑक्टोबर रोजी शनिवारी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तपासणी करणाऱ्या रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात येणार आहे. त्याशिवाय शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णावर विविध योजना अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात विविध रोगांचे १९ तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. अशी…

Read More

दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये गणेश नाईक यांना सुयश…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ मध्ये कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ चे पदवीधर शिक्षक यांनी तालुका व जिल्हास्तरावर यश संपादन केले आहे. शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व…

Read More

You cannot copy content of this page