मतदारसंघाचा सर्वांगिण विकास हेच माझे ध्येय ; दीपक केसरकर
मंत्री केसरकर यांनी साधला माजी सैनिकांशी संवाद सावंतवाडी प्रतिनिधी मतदार संघाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून मी कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आहे. यापुढेही सर्वसामान्य मतदारांच्या भल्यासाठी मला काम करायचे आहे. ते ध्येय पुर्ण करण्यासाठी येथील जनतेने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज येथे केले. श्री. केसरकर यांनी…
