अखेर ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना 90 दिवस प्रमाणित दाखला देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश..
श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे, निवारा बांधकाम संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण, रत्नसिंधु बांधकाम संघटना अशोक बावलेकर यांची माहिती.. प्राजक्त चव्हाण,प्रसाद गावडे,मंगेश चव्हाण, अशोक बावलेकर यांनी सातत्याने सुरू ठेवला होता पाठपुरावा… सिंधुदुर्ग प्रतिनिधीमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्गत नोंदणी व नूतनीकरणासाठी शासनाच्या आदेशांनुसार ग्रामसेवकांनी 90 दिवस…
