मुंबई बँकेचे अध्यक्ष,आमदार प्रवीण दरेकर यांनी आमदार नितेश राणे यांचे केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे कणकवली विधानसभेचे विजयाची हॅट्रिक केलेले नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. या भेटी वेळी आमदार दरेकर यांनी आमदार नितेश राणे यांनी विक्रमी मताधिक्यासह केलेल्या विजयाच्या हॅट्रिक बद्दल त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत अभिनंदन केले. यावेळी माजी आमदार शाम…

Read More

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केले आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन*

कणकवली / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे कणकवली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या या भेटी वेळी श्री. बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांनी विक्रमी मताधिक्यासह केलेल्या हॅट्रिक बद्दल त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Read More

आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट

फडणवीस यांनी भगवी शाल घालून नितेश राणे यांचे केले अभिनंदन.! कणकवली प्रतिनिधी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे विजयाची हॅट्रिक केलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेतली व शुभाशीर्वाद घेतले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना भगवी शाल घालून त्यांचे अभिनंदन केले.

Read More

कणकवली मतदारसंघात तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्क्याने नितेश राणे विजयी

राणे यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष सुरू कणकवली प्रतिनिधी मतदारसंघात सलग तिसऱ्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन आमदार नितेश राणे यांनी “हॅट्रिक” साधली आहे. उबाठाचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांचा त्यांनी ५६ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला आहे. राणे यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष सुरू ठेवला आहे. शहर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी फटाक्यांची…

Read More

कणकवली तालुक्यातील तरंदळे माजी ग्रा.प.सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्ते भाजपात..

कणकवलीत उ.बा.ठा.सेनेला धक्का…..! कणकवली प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील तरंदळे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला.भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला असल्याचे सदस्य पूजा जाधव यांनी सांगितले. या प्रवेशामुळे तरंदळे पंचक्रोशीत उबाठा सेनेला फार मोठा धक्का बसला…

Read More

वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे स्वगृही भाजपमध्ये परतले, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

उबाठा मध्ये जाऊनही भ्रमनिरास, यामुळे परत भाजपात,वारगाव चे राजकारण बदलणार कणकवली प्रतिनिधी वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे व त्यांचे बंधू शैलेश कोकाटे भाजप स्वगृही परतले आहेत आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. विकास होईल म्हणून उबाठामध्ये गेलो खरे मात्र खोटी आश्वासने आणि फसवणूक या पलीकडे काहीही मिळाले नाही. असे कोकाटे यांनी सांगितले….

Read More

जांभवडे येथील उबाठा सेनेच्या माजी शाखाप्रमुख अर्चना राठोड यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती वैभववाडी प्रतिनिधी जांभवडे गुरववाडी येथील उबाठा सेनेच्या माजी महिला शाखाप्रमुख अर्चना बाबुराव राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये बाबू काशीराम राठोड, कृष्णा सदाशिव गुरव, रजिता राजाराम…

Read More

कलमठ अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शेख यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश.. कणकवली/ प्रतिनिधी; कणकवली तालुक्यातील कलमठ येथे आमदार नितेश राणे यांचा गाव भेट कार्यक्रम संपन्न झाला, यादरम्यान कलमठ ग्रामपंचायतच्या अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शकील शेख यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी नजराणा शेख या दोन वर्षे अपक्ष सदस्य म्हणून काम करत होते. मात्र अपक्ष राहून…

Read More

उबाठाला गोवळमध्ये आ. नितेश राणे यांचा दणका, ग्रामपंचायत सदस्य माधुरी बोडेकर भाजपात

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते ओम गणेश येथे प्रवेश.. गोवळ गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण करणार कणकवली प्रतिनिधी गोवळ ग्रामपंचायत येथील उबाठा पक्षाच्या सदस्य माधुरी बोडेकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा…

Read More

सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनी कलाकार बुवा अजित मुळम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश घेऊन भाजपात

कलाकारांना सन्मान आमदार नितेश राणे यांच्यामुळेच मिळाला देवगड प्रतिनिधी सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनकार बुवा अजित मुळम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्यांनी पक्षप्रवेश केला. देवगड तालुका मागास राहू नये म्हणून आमदार नितेश राणे सतत जागृत असतात. पाणीपुरवठा, दूरसंचार, रस्ते, वीज या सुविधा त्यांनी आणून…

Read More

You cannot copy content of this page